जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहात साजरा.

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग च्या वतीने वृक्ष लागवड
कणकवली/मयुर ठाकूर
28 जुलै हा दिवस जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो जागतिक निसर्ग संवर्धन दिन या दिवसाचे अवचित्य साधून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने वृक्ष लागवड करण्यात आले यामध्ये फणस सीताफळ सुपारी लिंबू या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी नेपडो सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री प्रदीप सावंत मुख्याध्यापक श्री मोरगे सर श्री राजेंद्र गावकर तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते