विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात सिंधुदुर्ग पॅटर्न ची निर्मिती केली!
शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संदेश पारकर यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर असून सिंधुदुर्ग पॅटर्न निर्माण झाला आहे. दहावी बारावी मध्ये मिळणाऱ्या यशामध्ये विद्यार्थ्यांनी सातत्य राखले पाहिजे. आजचे युग…