
सिंधुदुर्गात दुर्मिळ ‘काळतोंड्या’ सापाचा आढळ
मणचे गावात आढळला दुर्मिळ साप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मणचे गावात Dumeril’s Black-headed Snake अर्थात काळतोंड्या हा दुर्मिळ आणि लाजऱ्या स्वभावाच्या साप नुकताच आढळून आला. या दुर्मिळ सापाच्या उपस्थितीमुळे वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्रांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.हा साप फणसगाव…