
मृत्यू येईल एवढी गंभीर मारहाण केल्याच्या आरोपातून तिघे निर्दोष
आरोपींच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद नागवे भटवाडी येथील नंदकिशोर भिवा सुतार याला पुर्ववैमनश्यातून मृत्यू होईल एवढी गंभीर मारहाण केल्याच्या आरोपातून तेथीलच शिवराम अशोक सातवसे, शशिकांत अशोक सातवसे व त्यांची आई अश्विनी अशोक सातवसे यांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी.…