प्रॉपर्टीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणी तिघांना अटकपूर्व जामीन

कणकवली/प्रतिनिधी कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर मारहाणीच्या प्रकरणात संशयित असलेल्या चंद्रशेखर नरे, ज्ञानेश्वर नरे व चंद्रकांत नरे या तिघांना ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी प्रत्येकी ₹५०,००० चा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.…