खारेपाटण पं. स. मतदार संघातून शिंदे शिवसेनेचे गुरुप्रसाद शिंदे यांचा उमेदवारी अर्ज वैध

खारेपाटण पं. स. मतदार संघातून शिंदे शिवसेना पक्षाचे गुरुप्रसाद शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आज झालेल्या कागदपत्र छाननी मध्ये वैध ठरण्यात आला आहे. गुरुप्रसाद शिंदे यांनी आपला पं. स. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला केला होता. शिंदे शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी हा अर्ज दाखल केला होता. पक्षाने ठेवलेल्या विश्वासाचे सार्थक करेन व जनतेचा पाठिंबा व प्रेम कायम माझ्या सोबत आहे असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!