…अखेर सिंधुदुर्गात शिवसेना–भाजप युतीचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला?

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सोबतच्या बैठकीनंतर भूमिका निश्चित करण्याची शक्यता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेकडे असणार लक्ष नगरपालिका निवडणुकीमध्ये आमने-सामने ठाकलेले सिंधुदुर्गातील भाजपा आणि शिवसेना ही दोन्ही पक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे. नुकताच…

Read More…अखेर सिंधुदुर्गात शिवसेना–भाजप युतीचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला?

कणकवली शहरातील अवैध मटका, जुगार, गुटखा बंद करा!

भाजपा शहराध्यक्ष अण्णा यांच्यासह कार्यकर्त्यांचे पोलिसांना निवेदन अन्यथा आंदोलन करणार कणकवली शहरात अवैध्य रित्या चालू असलेल्या मटका, जुगार, ऑनलाईन कॅशिनो, गुटखा, गोवा दारू व गांज्या-चरस असे अनेक अवैध धंदे कणकवली शहरात राजरोसपणे चालू आहेत. याची वेळोवेळी माहिती देण्यात आलेली आहे.…

Read Moreकणकवली शहरातील अवैध मटका, जुगार, गुटखा बंद करा!

शासकीय सुट्टी दिवशी देखील शहरातील विकास कामांच्या आढाव्यासाठी संदेश पारकर “ऑन फिल्ड”

कणकवली शहरातील प्रलंबित रिंग रोडच्या कामाचा घेतला आढावा शहरवासीयांना विश्वासात घेऊन अपेक्षित विकास करणार कणकवली शहरातील रिंग रोड चे प्रलंबित असलेले काम शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावा. या जमीन मालकांच्या काही अडचणी असतील त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. रिंग…

Read Moreशासकीय सुट्टी दिवशी देखील शहरातील विकास कामांच्या आढाव्यासाठी संदेश पारकर “ऑन फिल्ड”

शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख पदी संजय नकाशे

कणकवली शिवसेना पक्षाच्या उप तालुकाप्रमुख पदी संजय नकाशे याची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कुडाळ-मालवणचे आम.डाॅ. निलेश राणे याच्या आदेशाने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यानी नियुक्तीपत्र देत केली आहे.यापूर्वी संजय नकाशे…

Read Moreशिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख पदी संजय नकाशे

कलमठ ग्रामपंचायतीचा विधवा प्रथेबाबत क्रांतिकारी पुढाकार

अशांची घरपट्टी व पाणीपट्टी होणार माफ सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे निर्णय घेणारी कलमठ ठरतेय महत्वपूर्ण ग्रामपंचायत पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या स्त्रीचे सौंदर्य काढून घेणाऱ्या, आणि तिला आयुष्यभर विधवा म्हणून जगण्यास भाग पाडणाऱ्या विधवा प्रथेला नकार देऊन माणुसकीला होकार देणारा महत्त्वपूर्ण…

Read Moreकलमठ ग्रामपंचायतीचा विधवा प्रथेबाबत क्रांतिकारी पुढाकार

संजय गांधी निराधार योजना समितीच्या पहिल्याच बैठकीत तब्बल 51 प्रकरणांना मंजुरी

अध्यक्षपदी शरद कर्ले यांची निवड झाल्याबद्दल तहसीलदारांनी केले अभिनंदन उत्पन्नाची मर्यादा 21 हजारा पेक्षा वाढवण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करणार कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी शरद कर्ले यांची निवड झाली आहे. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी या निवडीबद्दल श्री.कर्ले यांचे…

Read Moreसंजय गांधी निराधार योजना समितीच्या पहिल्याच बैठकीत तब्बल 51 प्रकरणांना मंजुरी

कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी तात्पुरते केंद्र उभारणार

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती त्या कर्मचाऱ्यांना 11 हजार रुपये मानधन सुरू कणकवली शहरातील प्रलंबित विकास कामांबाबत ठेकेदारांना तातडीने सूचना कणकवली शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. त्‍याअनुषंगाने लवकरच एका एजन्सीची…

Read Moreकणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी तात्पुरते केंद्र उभारणार

राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयावर जप्तीची कारवाई

दरखास्तदारांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद सन २००३ मध्ये एसटी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातप्रकरणी मृताच्या नातेवाईकांना भरपाईचे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिले होते. सदरच्या आदेशाविरूद्ध रा.प. महामंडळाने उच्च न्यायालयात केलेले अपिल काढून टाकल्याने जिल्हा न्यायालयात १ कोटी २ लाख…

Read Moreराज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयावर जप्तीची कारवाई

कणकवली शहरात काही भागांमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद

मुख्य जलवाहिनी लिकेज असल्याने होणार दुरुस्ती कणकवली शहरामध्ये बांदकरवाडी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनी लिकेज असल्याने काही ठिकाणी बंद राहणार आहे. यामध्ये 3 जानेवारी रोजी कणकवली शहरातील निम्मेवाडी,भालचंद्रनगर, मधलीवाडी ,कांबळे गल्ली, सुतारवाडी, टेंबवाडी, फौजदार वाडी, डेगवेकर पोहे मिल, शाळा नं.…

Read Moreकणकवली शहरात काही भागांमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद

भाजपा कणकवली तालुका ग्रामीण मंडळ उपाध्यक्षपदी अनुप वारंग

मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी केली निवड जाहीर माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र कणकवली तालुका भाजपा ग्रामीण मंडळ उपाध्यक्षपदी अनुप वारंग यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी ही निवड जाहीर केली.…

Read Moreभाजपा कणकवली तालुका ग्रामीण मंडळ उपाध्यक्षपदी अनुप वारंग

पत्रकार स्वप्निल वरवडेकर यांना पितृशोक

तुकाराम वरवडेकर यांचे निधन मूळ वरवडे – बौद्धवाडी व सध्या कलमठ – गावडेवाडी (ओमगणेश कॉलनी) येथे स्थायिक असलेले तुकाराम शिवा वरवडेकर (वय ८३) यांचे गुरुवारी रात्री ११.४५ वाजता वृद्धापकाळाने व‌ अल्पशा आजाराने कणकवलीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,…

Read Moreपत्रकार स्वप्निल वरवडेकर यांना पितृशोक

साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम यांच्या अपात्रतेचा आदेश रद्द, सदस्यत्व अबाधित

मुख्य निवडणूक आयुक्त यांचा आदेश अर्जदार वर्दम यांच्यावतीने ॲड. उमेश सावंत व ॲड. रघुवीर देसाई यांचा युक्तिवाद साकेडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रज्वल वर्दम यांनी ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणुकीतील निवडणूक खर्च विहित कालावधीमध्ये सादर न केल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अपात्र ठरविल्याचा…

Read Moreसाकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम यांच्या अपात्रतेचा आदेश रद्द, सदस्यत्व अबाधित
error: Content is protected !!