कणकवली प्रांताधिकारी कार्यालयातील अरुण सावंत यांचे निधन

उद्या सकाळी नरडवे येथे मूळ गावी होणार अंत्यसंस्कार मूळ कणकवली तालुक्यातील नरडवे येथील रहिवासी व कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात कंत्राटी भूसंपादन अव्वल कारकून या पदावर गेले काही वर्ष कार्यरत असणारे अरुण बळीराम सावंत (वय 61) यांचे आज मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र…








