वेदांता प्रशिक्षण केंद्रातून ४७ महिलांना प्रशिक्षण

पहिली बॅच ; मान्यवरांच्या हस्ते वझरेत प्रमाणपत्रांचे वितरणवझरे गावठणवाडी येथील वेदांता टेलरिंग प्रशिक्षण केंद्रातून पदवी प्राप्त केलेल्या पहिल्या बॅचसाठी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाशी (एनएसडीसी) संलग्न असलेला तीन महिन्यांचा टेलरिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ४७…

Read Moreवेदांता प्रशिक्षण केंद्रातून ४७ महिलांना प्रशिक्षण

आमदार विजय सरदेसाई यांच्या मराठी विरोधी वक्तव्याचा निषेध

त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची केली मागणी पर्वरी येथे झाली मराठी भाषा प्रेमींची विशेष बैठक गोवा विधानसभा सभागृहामधील मराठी भाषाप्रेमी आमदारांनी आमदार विजय सरदेसाई यांच्या विरोधात हक्कभंग आणून त्यांच्यावर सभागृहातच कारवाई करण्यात यावी, असा ठराव मराठी भाषा प्रेमींच्या विशेष बैठकीत घेण्यात…

Read Moreआमदार विजय सरदेसाई यांच्या मराठी विरोधी वक्तव्याचा निषेध

पुराच्या पाण्यात अडकलेल्या कारमधील दोघांना वाचवले

दोघेही आसगाव चंदगड येथील मदतीसाठी गेले आणि अडकले ; साटेली भेडशी येथील घटना पोलिसांची अतुलनीय कामगिरी;स्थानिकांची मदत साटेली भेडशी येथील खालच्या बाजारात पुराच्या पाण्यात कारमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्यासाठी गेलेले जीपमधील दोघेजण अचानक वाढलेल्या पाण्यामुळे कारमध्ये अडकून पडले. अखेर त्या त्या…

Read Moreपुराच्या पाण्यात अडकलेल्या कारमधील दोघांना वाचवले

संजय गांधी निराधार योजनेचे ३४ प्रस्ताव मंजूर

३ नामंजूर, ३ फेर चौकशीसाठी पाठवले संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत एकूण ४० प्रस्तावांपैकी ३४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले तर ३ प्रस्ताव फेरचौकशी व ३ प्रस्ताव वयाच्या अटीत बसत नसल्याने नामंजूर करण्यात आले.समितीची बैठक अध्यक्ष सुधीर दळवी याच्या अध्यक्षतेखाली…

Read Moreसंजय गांधी निराधार योजनेचे ३४ प्रस्ताव मंजूर

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी बाबूराव धुरी

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नियुक्ती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून माजी पंचायत समिती सदस्य बाबूराव धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले…

Read Moreशिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी बाबूराव धुरी

आम्ही चर्चेसाठी केव्हाही तयार

अंकित कंसल : विरोधाशिवाय प्रकल्प पूर्ण करायचा आहे गावकरी ठरवतील त्या जबाबदार माणसाशी आम्ही केव्हाही चर्चेसाठी तयार आहोत, कारण आम्हाला विरोधाशिवाय प्रकल्प पूर्ण करायचा आहे, अशी भूमिका सासोली येथील ओरिजिन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक अंकित कंसल यांनी पत्रकार परिषदेत मांडली.ते म्हणाले,आम्ही…

Read Moreआम्ही चर्चेसाठी केव्हाही तयार

रुक्मिणी पवार यांचे निधन

विलवडे मधलीवाडी येथील रुक्मिणी महादेव पवार यांचे नुकतेच निधन झाले.त्या मुंबई येथे मुलांसोबत राहत होत्या.त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना,विवाहित मुलगी,जावई,पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रतिनिधी, दोडामार्ग

Read Moreरुक्मिणी पवार यांचे निधन

उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत सिटी स्कॅन मशीन उपलब्ध

सावंतवाडी(प्रतीनिधी)     सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये सिटीस्कॅन मशीन उपलब्ध झाली असून ही मंजूर करण्यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती ही मशीन  कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्याकडून मंजूर करण्यात…

Read Moreउपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत सिटी स्कॅन मशीन उपलब्ध

शुक्रवारी वैभववाडीत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती

वैभववाडी(प्रतिनिधी) शुक्रवार दिनांक ३१मे२०२४रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती असल्याने त्या दिवशी सकाळी ठिक ९वाजता लक्ष्मण शेळके यांच्या  वैभववाडी येथील निवासस्थानी जयंती साजरी करण्यात येणारआहे. तरी जिल्ह्यातील सर्व अहिल्याबाई होळकर भक्तानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन समाजनेते लक्ष्मण…

Read Moreशुक्रवारी वैभववाडीत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त मसुरे प्रतिनिधीकालावल खाडी गडनदी किनारी मसुरे मर्डे परिसरातील मर्डे, डांगमोडे, कोईल-बांदिवडे येथील अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले एकूण २४ वाळू रॅम्प श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीम. वर्षा झालटे तहसीलदार मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read Moreअनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त
error: Content is protected !!