
“समान मत समान किंमत” हळवल फाट्यावरील बॅनर बनला आहे जिल्ह्यात चर्चेचा विषय
15 हजाराच्या रकमेवरून ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय नको! कणकवलीतील मतदारांना पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून तालुक्यातील ग्रामीण मतदारांकडून अपेक्षा वाढली कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीत लक्ष्मी दर्शनाचा मुद्दा भरपूरच चर्चेत आला होता. या निवडणुकीत कणकवलीतील काही प्रभागांमध्ये 10, 15, 25, 30 हजारापर्यंत ची…









