
ओसरगाव येथे एसटी व कार अपघातात दोघे जखमी
एसटी चालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात टाळला मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे रविवारी सायंकाळी एसटी व कारचा अपघात झाला. हा अपघात सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला. गोव्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनवर आली आणि समोरून येणाऱ्या…










