पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जि.प. सीईओ जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा घेणार आढावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ ही तालुक्यांमध्ये 17 फेब्रुवारी पासून होणार आढावा बैठका सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख हे जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा आढावा घेणार आहेत.त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन ते आढावा…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जि.प. सीईओ जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा घेणार आढावा

कणकवलीतील लक्ष्मी लॉज चा मालक संजय सांडव याला अटक

बांगलादेशी महिला वेश्याव्यवसाय प्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोठडी “त्या” दोन्ही महिलांना न्यायालयीन कोठडी कणकवलीत बांगलादेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याप्रकरणी अखेर त्या लॉज मालकाला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. तर अनधिकृत रित्या वास्तव्याबद्दल पोलीस कोठडीत असलेल्या साथी अतुल माझी व लिझा…

Read Moreकणकवलीतील लक्ष्मी लॉज चा मालक संजय सांडव याला अटक

कणकवलीत आमदार नितेश राणे व संदेश पारकर यांची समोरासमोर भेट

दोघांकडूनही एकमेकांना निवडणुकीच्या शुभेच्छा या भेटीमुळे कणकवलीच्या राजकीय वर्तुळात चर्चा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आज कणकवली दोन प्रमुख उमेदवारांची समोरासमोर भेट झाली व दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ही गोष्ट आहे कणकवलीचे आमदार व भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे व शिवसेना…

Read Moreकणकवलीत आमदार नितेश राणे व संदेश पारकर यांची समोरासमोर भेट

“घरातून खेचून मारून टाकेन” या धमकी प्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करा!

आमदार वैभव नाईक यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी मालवण येथील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलो असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार नारायण राणे यांनी गोंधळ घालत आपल्या व आपल्या सहकारी पोलिसांसमोरच, नारायण राणे यांनी मला व…

Read More“घरातून खेचून मारून टाकेन” या धमकी प्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करा!

छत्रपतींच्या मालवण मधील पुतळ्याकडील कामे अनुभव नसलेल्या मजूर संस्थाना

पालकमंत्र्यांनी अनुभव नसलेल्या ठेकेदारांना कामे द्यायला भाग पाडले राणे कंपनीचे तोंड आता कुणी धरले? पंचधातूचा सांगून लोखंडाचा वापर करून बनवला पुतळा आमदार वैभव नाईक यांचे सनसनाटी आरोप मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुरुवातीलाच भ्रष्टाचार झाला होता. बांधकाम…

Read Moreछत्रपतींच्या मालवण मधील पुतळ्याकडील कामे अनुभव नसलेल्या मजूर संस्थाना

अल्पवयीन युवतीवर बलात्कार, युवती गर्भवती कणकवली तालुक्यात खळबळ

पोलिसांकडून संशयित आरोपीला अटक, दोन दिवसाची पोलीस कोठडी पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्याकडून आरोपीचा पर्दाफाश परराज्यातून कामासाठी कणकवली तालुक्यात आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्या सख्ख्या चुलत भावानेच बलात्कार केल्याने ती युवती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

Read Moreअल्पवयीन युवतीवर बलात्कार, युवती गर्भवती कणकवली तालुक्यात खळबळ

विधानसभेच्या उमेदवारीसाठी सतीश सावंत सुशांत नाईक यांच्यामध्ये चुरस

ऑनलाइन सर्वेक्षण दरम्यानच्या नोंदीत आताची माहिती समोर संदेश पारकर व अतुल रावराणे देखील आहेत विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक सर्वेक्षणाची उत्सुकता, उमेदवार कोण असणार? विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असून येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार हे आमदार नितेश राणे असणार…

Read Moreविधानसभेच्या उमेदवारीसाठी सतीश सावंत सुशांत नाईक यांच्यामध्ये चुरस

कणकवलीत बाजारपेठेत शॉर्टसर्किटने एकच तारांबळ

नगरपंचायत चा बंब घटनास्थळी दाखल कणकवली बाजारपेठ मधील शिरसाट कापड दुकाना नजीक विद्युत तारा एकमेकांना चिकटल्याने शॉर्ट होत धूर येऊ लागल्याने येथील व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. यानंतर तातडीने कणकवली नगरपंचायत ला कल्पना देण्यात आली. त्यानंतर नगरपंचायतचा अग्निशमन बंब व गणेश…

Read Moreकणकवलीत बाजारपेठेत शॉर्टसर्किटने एकच तारांबळ

कणकवलीतील पूरस्थिती चा प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या कडून आढावा

रात्री खारेपाटण येथील पुरस्थितीची भेट देत केली पाहणी कणकवली तालुक्यात आज रविवारच्या सकाळ पासुनच झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असताना तालुक्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. त्याचा आढावा कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी घेतला.…

Read Moreकणकवलीतील पूरस्थिती चा प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या कडून आढावा

अतुल रावराणे यांना सौदेबाजी व भागीदारीची भाषा चांगली समजते!

आमदार नितेश राणे यांचा अतुल रावराणे यांना खोचक टोला काळ्या मांजरासारखे आडवे येऊ नका कणकवली प्रतिनिधी

Read Moreअतुल रावराणे यांना सौदेबाजी व भागीदारीची भाषा चांगली समजते!

जलजीवन मिशनच्या सिंधुदुर्गातील प्रलंबित कामांबाबत मंत्रालयात 8 जुलै रोजी बैठक

आमदार नितेश राणे यांनी वेधले होते विधानसभेत पाणीपुरवठा मंत्र्यांचे लक्ष जिल्ह्यातील अनेक कामांमध्ये निर्माण झाला आहे सावळा गोंधळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत कामांच्या समस्यांचा पाढा विधानसभेत कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी वाचल्यानंतर या प्रलंबित कामांच्या बाबत तातडीने महत्त्वाची…

Read Moreजलजीवन मिशनच्या सिंधुदुर्गातील प्रलंबित कामांबाबत मंत्रालयात 8 जुलै रोजी बैठक

कलमठ मधील “त्या” अनधिकृत बांधकामाची ग्रामपंचायत कडून पंचयादी

संचयनी गृहनिर्माण सोसायटी च्या आवारात सुरू आहे अनधिकृत बांधकाम काही दिवसांपूर्वीच देण्यात आली आहे काम थांबवण्याची नोटीस कणकवली शहरानजीक कलमठ ग्रामपंचायत हद्दीमध्ये लक्ष्मीचित्रमंदिर नजीक च्या संचयनी गृहनिर्माण सोसायटी च्या आवारात कणकवली आचरा रस्त्यालगत विना परवाना सुरू असलेल्या बांधकाम विरोधात कलम…

Read Moreकलमठ मधील “त्या” अनधिकृत बांधकामाची ग्रामपंचायत कडून पंचयादी
error: Content is protected !!