खारेपाटण जि. प. मतदार संघातून मीनल तळगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

खारेपाटण जि. प. मतदार संघातून शिवसेना( UBT) पक्षाकडून मीनल तळगावकर यांनी आपला जि. प. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. पक्षाने ठेवलेल्या विश्वासाचे सार्थक करेन व जनतेचा पाठिंबा व प्रेम कायम माझ्या सोबत आहे असा विश्वास मीनल तळगावकर यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!