खारेपाटण जि. प. मतदार संघातून प्राची इस्वलकर यांचा उमेदवारी अर्ज वैध

खारेपाटण जि. प. मतदार संघातून भाजपा पक्षाकडून प्राची इस्वलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. खारेपाटण जि. प. मतदारसंघ ची जागा ही महायुती च्या भाजपा पक्षासाठी सोडण्यात आली होती. भाजपच्या अधिकृत उमेदवार प्राची इस्वलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज या छाननी झाली त्यामध्ये प्राची इस्वलकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. जनतेचे पाठिंबा आणि प्रेम माझ्या सोबत कायम आहे असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.





