रस्त्यावर झाड कोसळून आंबोली-सावंतवाडी राज्यमार्ग ठप्प

माडखोल येथील घटना

ग्रामस्थांच्या मदतीने अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न

रामचंद्र कुडाळकर । सावंतवाडी : आंबोली-बेळगाव राज्य मार्गावर माडखोल येथे भले मोठे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना आज दुपारी घडली. माञ काही वेळात ग्रामस्थ याच्या सहकाऱ्याने मार्ग मोकळा करण्यात आला यावेळी वाहतूक पोलीस यानी सहकार्य केले.

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी.

error: Content is protected !!