खारेपाटण पं. स. मतदार संघातून गुरु शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

खारेपाटण पं. स. मतदार संघातून शिंदे शिवसेना पक्षाचे गुरु शिंदे यांनी आपला पं. स. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावर पक्षाने ठेवलेल्या विश्वासाचे सार्थक करेन व जनतेचा पाठिंबा व प्रेम कायम माझ्या सोबत आहे असा विश्वास व्यक्त केला.





