खारेपाटण पं. स. मतदार संघातून शिंदे शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवारी गुरु शिंदे यांना जाहीर

खारेपाटण पं. स. मतदार संघातून शिंदे शिवसेना पक्षाचे गुरु शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून खारेपाटण पं. स. मतदार संघ ची जागा ही महायुती मधील शिंदे शिवसेनेसाठी सोडण्यात आली होती. गुरु शिंदे यांना ही अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याचे समजते.





