टोक्याच्या त्रासाने त्रस्त ग्रामस्थांची धान्य गोदामाला धडक
नेरूर-गोंधयाळेवाडी ग्रामस्थ कीटकांच्या त्रासाने हैराण गोदाम अधिकाऱ्यांना धरले धारेवर अतिरिक्त धान्य साठ्यामुळे समस्या अधिक गंभीर प्रतिनिधी । कुडाळ : महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामातील धान्याला मोठया प्रमाणावर टोका पडल्याने त्या कीटकाचा त्रास लगतच्या नेरुर-गोंधयाळे वाडीतील रहिवाशांना होत आहे. हे कीटक मोठ्या…