
पाट हायस्कूल चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के
एस . एल .देसाई विद्यालय पाट विद्यालयात शासकीय रेखाकला परीक्षा 2025 यामध्ये यशाची परंपरा कायम ठेवत 100% निकाल लागलेला आहे. एलिमेंटरीआणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेमध्ये 80 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. एलिमेंटरीसाठी 58 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये 12 विद्यार्थ्यांना बी श्रेणी प्राप्त…









