कणकवलीत फिरणाऱ्या “त्या” माथेफिरू तरुणा कडून नरडवे रोड वरील स्टॅच्यू उखडून काढण्याचा प्रकार

नग्न अवस्थेत त्या तरुणाचा कणकवलीत धुडगूस पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची होतेय मागणी कणकवली शहरात नरडवे रोड वर कणकवली नगरपंचायत कडून बसवण्यात आलेल्या विविध पोज मधील स्टॅच्यू पैकी योगासनाची पोज असलेला स्टॅच्यू काल कणकवलीत फिरत असलेल्या एका माथेफिरू ने उखडून…

Read Moreकणकवलीत फिरणाऱ्या “त्या” माथेफिरू तरुणा कडून नरडवे रोड वरील स्टॅच्यू उखडून काढण्याचा प्रकार

एसटीच्या विभागीय कार्यशाळेतील “त्या” प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा

एसटीचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात “क्लार्क सुट्टीवर असल्याने कारवाई प्रलंबित” “ऑन ड्युटी” कर्मचाऱ्याला धमकी देत शिवीगाळ केल्याच्या प्रकाराने कर्मचाऱ्यांमध्ये भीती कणकवली विभागीय कार्यशाळेत दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादा नंतर एका मेकॅनिकल वर्गातील “हेड कर्मचाऱ्याला” शिवीगाळ करत त्याला अरेरावी करून धमकावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात…

Read Moreएसटीच्या विभागीय कार्यशाळेतील “त्या” प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा

पाकिस्तान वर भारताने केलेल्या हल्ल्याचा कणकवलीत जल्लोष

भारतीय सैनिकांच्या कामगिरीचे जल्लोष करत केले कौतुक काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला आज पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राइक करत घेण्यात आला. पाकिस्तान मधील 9 ठिकाणांवर दहशतवाद्यांवर जोरदार हल्ला करून प्रत्युत्तर दिले. या हल्ल्याच्या साठी भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना प्रेरणा…

Read Moreपाकिस्तान वर भारताने केलेल्या हल्ल्याचा कणकवलीत जल्लोष

कणकवलीत आमदार नितेश राणे व संदेश पारकर यांची समोरासमोर भेट

दोघांकडूनही एकमेकांना निवडणुकीच्या शुभेच्छा या भेटीमुळे कणकवलीच्या राजकीय वर्तुळात चर्चा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आज कणकवली दोन प्रमुख उमेदवारांची समोरासमोर भेट झाली व दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ही गोष्ट आहे कणकवलीचे आमदार व भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे व शिवसेना…

Read Moreकणकवलीत आमदार नितेश राणे व संदेश पारकर यांची समोरासमोर भेट

भिरवंडे, हरकुळ, सांगवे भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या!

शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली तहसीलदारांची भेट डोंगर माथ्यावरील दगड, गोटे रोखण्यासाठी गॅबियन बंधारे बांधा सतीश सावंत यांची तहसीलदारांकडे मागणी कणकवली तालुक्यातील भिरवडे, गांधीनगर, हरकुळ खुर्द, सांगवे, येथील झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या सर्व…

Read Moreभिरवंडे, हरकुळ, सांगवे भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या!

आमदार नितेश राणे पुरस्कृत पाच लाखाची दहीहंडी कणकवली फुटणार

हिंदी, मराठी कलावंतांची असणार उपस्थिती 30 ऑगस्ट रोजी कणकवलीत आयोजन आमदार नितेश राणे पुरस्कृत भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या साठी प्रथम पारितोषिक ५,५५,५५५/- रोख रुपये असणार आहे.शुक्रवार दि. ३०…

Read Moreआमदार नितेश राणे पुरस्कृत पाच लाखाची दहीहंडी कणकवली फुटणार

मालवाहतूक करणारे ट्रक बंद पडल्याने दाजीपूर परिसरात अवजड वाहनांची रांग

सिंधुदुर्गातून कोल्हापूरला जाणारे अनेक ट्रक वाटेतच रखडले काल रात्रीपासून सुरू आहे हा प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा फोंडा घाटरस्ता यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याने या रस्त्यावर सध्या एक ना एक अनेक समस्या निर्माण होत आहेत. एक तर कोल्हापूर हद्दीत या…

Read Moreमालवाहतूक करणारे ट्रक बंद पडल्याने दाजीपूर परिसरात अवजड वाहनांची रांग

देवगड तालुक्यातील जि. प. च्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून बेदम मारहाण

आज दुपारची धक्कादायक घटना पालक संतप्त, शिक्षणाधिकारी कारवाई करणार काय? देवगड तालुक्यातील रस्त्यालगत असलेल्या “बाजारा” लगतच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधील तिसरी व चौथी मधील काही मुलांना येथील एका तात्पुरत्या कामगिरीवर असलेल्या शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना आज बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.…

Read Moreदेवगड तालुक्यातील जि. प. च्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून बेदम मारहाण

भाजपा नगरसेविका सुंदरी निकम यांचे सदस्यत्व अबाधित

ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवाराने दाखल केलेला अपात्रता अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला सुंदरी निकम यांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद वैभववाडी नगरपंचायतीच्या विद्यमान भाजपाच्या नगरसेविका सुंदरी रामचंद्र निकम यांच्या विरुद्ध उबाठवा पक्षाचे पराभूत उमेदवार दिपक सदाशिव गजोबार यांनी दाखल केलेला सदस्य…

Read Moreभाजपा नगरसेविका सुंदरी निकम यांचे सदस्यत्व अबाधित

कणकवलीतील नष्टे मेडिकलचे मालक अजित नष्टे यांचे निधन

उद्या कणकवलीत करणार अंत्यसंस्कार कणकवली बाजारपेठ मधील रहिवासी व कणकवलीतील नष्टे मेडिकलचे मालक अजित रमेश नष्टे (42) यांचे आज मुंबई येथील केई एम रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कणकवलीत नष्टे मेडिकल चा त्यांचा व्यवसाय होता. गेले…

Read Moreकणकवलीतील नष्टे मेडिकलचे मालक अजित नष्टे यांचे निधन

अपहरण करून पैसे काढून घेत मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला जामीन

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद रिक्षासाठी थांबलेल्या प्रवाशाचे रिक्षातून अपहरण करून त्याला नजरकैदेत ठेऊन त्यांच्या एटीएममधील पैसे काढून घेतले. तसेच त्याला मारहाण केल्याप्रकरणी कलमठ मुस्लीमवाडी येथील आरोपी अल्ताफ जमिल अत्तार याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एच.…

Read Moreअपहरण करून पैसे काढून घेत मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला जामीन

कणकवलीतील पूरस्थिती चा प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या कडून आढावा

रात्री खारेपाटण येथील पुरस्थितीची भेट देत केली पाहणी कणकवली तालुक्यात आज रविवारच्या सकाळ पासुनच झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असताना तालुक्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. त्याचा आढावा कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी घेतला.…

Read Moreकणकवलीतील पूरस्थिती चा प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या कडून आढावा
error: Content is protected !!