ठासणीच्या बंदूकीने डोक्यावर बार काढत युवकांची आत्महत्या

आचरा : स्वतः चे लग्न होत नाही म्हणून चंद्रशेखर भालचंद्र मुळये वय 36 याने ठासणीच्या बंदूकिने डोक्यावर गोळीमारुन घेत जिवन संपविल्याची घटना मालवण तालुक्यातील मठबुद्रूक लिंग्रस वाडी येथे मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास मयताच्या राहत्या घराच्या पाठीमागे बाजूस घडली.
याबाबतची खबर त्याचे वडील भालचंद्र रघुनाथ मुळये यांनी आचरा पोलीस स्टेशनला दिली आहे.
अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बंगडे,पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई करत आहेत.

error: Content is protected !!