पालकमंत्री नितेश राणे शनिवार २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते, जनता यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

error: Content is protected !!