‘गजालीन खाल्लो घो’ चे उद्या प्रकाशन

माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विवाचनालयाच्या अध्यक्षा व कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखा उपाध्यक्षा, लेखिका स्नेहल माळकर-फणसळकर यांच्या मालवणी ‘गजालीन खाल्लो घो’ या पुस्तकाचे प्रकाशन २१ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता झाराप येथील ‘सावित्री लीला’ मंगल कार्यालय येथे होणार आहे.





