
जानवली येथील चोरीला गेलेली दत्तमूर्ती मिळाली पण अनेक प्रश्न अनुत्तरीत!
महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा पोलिसांचा दावा? स्थानिक गुन्हा अन्वेषण व कणकवली पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती समोर येण्याची गरज जानवली कृष्णनगरी येथील दत्तमंदिरातील चोरीला गेलेली मूर्ती 10 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चोरी झालेल्या दत्तमंदिरानजीकच सापडून आली. परंतु दत्तमूर्ती सापडल्यानंतर या…