बांधकाम व्यावसायिक अशोक घाडी यांचे निधन

आचरा देऊळवाडी येथील राहिवासी बांधकाम व्यावसायिक अशोक काशीराम घाडी वय वर्षे 65 यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले. ते प्रामाणिक बांधकाम व्यवसायिक म्हणून आचरा परीसरात प्रसिद्ध होते.आचरा येथील
टेम्पो व्यावसायिक मंगेश घाडी यांचे ते वडील होतं, तर आचरा ग्राममहसूल सेवक गिरीश घाडी यांचे ते काका होतं. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुली, पुतणे, भावजय असा परिवार आहे.





