वायंगणी, साळीस्ते येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचार सुरु

मतदारांकडून विनायक राऊत यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी खारेपाटण विभागात सुरुवात झाली असून,यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.वा्यंगणी, साळीस्ते येथे घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी…

म्हापसा (गोवा) येथील निराधार बांधव संविता आश्रमात दाखल

संविता आश्रमःपणदूर – – गोव्यातील म्हापसा येथून एका निराधार व्यक्तीला नुकतेच जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात दाखल करण्यात आले. गेले कित्येक दिवस ,महिने हा बांधव त्याच्या पायाच्या जबर दुखापतीसह म्हापसातील रस्त्यावर व्यसनाधीन स्थीतीत निराधार, वंचित व नैराश्यग्रस्त जीवन…

कणकवलीतील झेंडा चौकातील मांडावर रंगणार हास्य कल्लोळ, राधानृत्य रोंबाट स्पर्धा

महापुरुष मित्रमंडळातर्फे आयोजन 5 ते 7 एप्रिलदरम्यान पार पडणार स्पर्धा कै. सुरेश अनंत धडाम स्मृतीनिमित्त महापुरुष मित्रमंडळातर्फे ५ ते ७ एप्रिल या कालावधीत झेंडा चौकात मांडावरील हास्यकल्लोळ व राधानृत्य रोंबाट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.५ ते ६ एप्रिल या कालावधीत…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठकांचे आयोजन

आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेच्या नियोजनाचा घेणार आढावा सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन दिवसीय (दि.15 ते 16 फेब्रुवारी ) दौऱ्यावर आहेत. 15 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे.…

सिंधुदुर्ग कलाकार मानधन समिती सदस्यपदी मारुती सावंत यांची निवड

गेली अनेक वर्ष मारुती सावंत आहेत लोककलेमध्ये कार्यरत हळवल गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असलेले मारुती सावंत हे सामाजिक वनीकरण विभागातून सेवानिवृत्त झाले आहे. दशावतार लोककलेची आवड असल्याने त्यांनी गुरुकृपा दशावतार नाट्य मंडळाची स्थापना केली असून या मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध…

लाकूड वाहतूक पासवर मेधा पाटकर यांचा फोटो!

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी आणला धक्कादायक प्रकार उघडकीस संबंधित अधिकाऱ्याला उपवनसंरक्षक पाठीशी घालत असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनखात्यातील एका अधिकाऱ्याचा गलथान कारभार समोर आला आहे. कणकवली तालुक्यातील वनपाल भिरवंडे या पदावर कार्यरत असलेल्या सत्यवान सुतार यांनी लाकूड…

जि.प.मसुरे नं.१ केंद्रशाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

माझी विद्यार्थिनी सौ सुषमा सावंत निगडे देशमुख यांचा अनोखा उपक्रम जीवनामध्ये अनेकांचे ऋण आपल्यावर असतात .त्या ऋणातून मुक्त होणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून आपली मातृशाळा मसुरे नं.१ या शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता शाळेची माजी विद्यार्थीनी सौ.सुषमा सावंत/निगडे-देशमुख…

द्वेष आणि नफरतीच्या जमान्यात प्रेमाचा संदेश देणारी संस्था म्हणजे राष्ट्रसेवादल

अद्वैत फाउंडेशन आयोजित राष्ट्र सेवादल शिबिराचे ऍड संदीप निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन टीव्ही , मोबाईल आणि देशात सध्या असलेल्या द्वेष आणि नफरतीच्या जमान्यात प्रेमाचा संदेश देणारी संस्था म्हणजे राष्ट्र सेवा दल होय असे प्रतिपादन ऍड. संदीप निंबाळकर यांनी केले. अद्वैत…

कणकवली दिवाणी न्यायालय येथे ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

उपस्थित राहण्याचे करण्यात आले आहे आवाहन उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचे निर्देशांस अनुसरून तालुका विधी सेवा समिती, कणकवली तर्फे दिवाणी न्यायालय, कणकवली येथे रविवार दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी…

वेंगुर्लेत भाजपाच्या ” महाविजय २०२४ ” अंतर्गत मोदी सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत कार्ड चे वाटप

वेंगुर्ले शहरातील लाभार्थ्यांना ई – श्रम योजना , आयुष्यमान भारत योजना , सुकन्या समृद्धी योजनांच्या कार्डाच्या मोफत वाटपांचा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते शुभारंभ आयुष्यमान भारत योजना, सुकन्या समृद्धी योजना, ई श्रम कार्ड योजना च्या 200 लाभार्थीना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते…

error: Content is protected !!