रेशन दुकानदार संघटनेकडून घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

जिल्हाधिकाऱ्यांना संघटने कडून दिल्या शुभेच्छा
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची रेशन दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी जिल्हाधक्ष रुपेश पेडणेकर, सचिव, शैलेंद्र कुळकर्णी, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष तात्या हाडये,
सावंतवाडी तालुकाध्यक्ष नारायण राणे, देवगड तालुकाध्यक्ष, विकास गोखले, मालवण तालुकाध्यक्ष, अमित गावडे, वैभववादी, प्रदीप मांजरेकर, प्रदीप लोकरे, सुदर्शन फोफे, नितीन मुद्राले, राजीव पाटकर,विनायक केळकर, कल्पना कदम,गणेश गावकर, संजय मुळीक, प्रकाश बांदेकर, अजित भोगले, बाबू लुबडे आदि उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर कणकवली