मंत्री नितेश राणे यांचे जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण येथील स्वागत व सत्काराचे अतिशय सुंदर असे नियोजन

खारेपाटण जि.प.विभागाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार – मयुरेश लिंगायत

नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री सन्मा नितेश नारायण राणे साहेब यांचा भव्य दिव्य ऐतिहासिक सत्कार झाला. एवढा मोठा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हात या आधी कधी झालाच नाही. कार्यक्रमाचे शिस्तबद्ध उत्तम नियोजन ५१ जेसीबी, २ क्रेन सुमारे ३ टना पेक्षा अधी फुलांची पुस्षवृष्टी, समई नृत्य, ढोल पथक, वारकरी भजन, सुसज्ज स्टेज* या व्यतिरिक्त येणा-या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ताचा फेटा बांधून सन्मान, प्रत्येक कार्यकर्ताला पाणी- नाश्ता व्यवस्था इत्यादी सर्व गोष्टीच बारकाईने केलेले उत्कृष्ठ सुनियोजिन या मुळे जिल्हात प्रथमच एवढा मोठा कार्यक्रम यशस्वी झाला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिवस- रात्र एक करून मेहनत घेणारे खरे शिल्पकार सन्मा. कणकवली विद्यमान तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, माजी तालुका अध्यक्ष सन्मा संतोष कानडे साहेब, माजी जि.प सभापती सन्मा बाळासाहेब जठार, माजी सभापती सन्मा मनोज रावराणे साहेब व जि.प सदस्य संजय देसाई साहेब. या सर्वांच खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघा तर्फे खूप आभार.
खारेपाटण जिल्हा परिषद विभाग हा नेहमीच मा.राणे साहेबांचा बालेकिल्ला राहीला आहे. प्रत्येक निवडणुकीत खारेपाटण विभागातील हा सर्वात जास्त मतांच लीड देणारा विभाग अशी खारेपाटण विभागाची ओळख आहे. यात एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणण्याची संधी या विभागाला मिळाली. निश्चितपणे खारेपाटण विभागातील विकासकामे सन्मा कॅबिनेट मंत्री नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून नेहमीच होतात खर तर राणे आणि खारेपाटण जिल्हा परिषद विभाग हे खुप वेगळच नात आहे. त्यामुळे विभागातील उर्वरीत जास्तीत विकास कामे देखील कॅबिनेट मंत्री सन्मा नितेश नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून पुर्ण होतील यात शंकाच नाही….

error: Content is protected !!