हरकुळ बुद्रुक येथील कोटेश्वर क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली केला प्रवेश

हरकुळ बुद्रुक येथे श्री देव कोटेश्वर क्रीडा मंडळ च्या युवकांनी माझी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या नेतृत्वामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी संदेश सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच माजी पंचायत समिती सदस्य राजू पेडणेकर माजी उपसभापती बुलंद पटेल ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत परब व आबा कोचरे व सदानंद घाडीगावकर अनिल कोचरे अमर घाडीगावकर उमेश साबळे तसेच मंडळातील विकास शिरसाठ कुणकर गोसावी इतर युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

error: Content is protected !!