ॲड. चंद्रकांत सावंत यांची सरकारी अभियोक्ता गट अ पदी नियुक्ती

ठाणे येथील न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक 2 येथे नेमणूक

ॲड. चंद्रकांत सावंत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

कणकवली वकिल संघाचे सदस्य अँड. चंद्रकांत सत्यवान सावंत.(पटेल) यांची एम.पी. ए.सी. मार्फत सरकारी अभियोक्ता (गट अ) पदी नेमणुक झाली आहे. त्यांना ठाणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. २ येथे नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल अँड. चंद्रकांत सावंत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!