युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतले कणकवली मतदारसंघात गणेश दर्शन
नरडवे, नाटळ, दारिस्ते, शिवडाव, कुंभवडे, कलमठ बाजारपेठ व साकेडी येथील कार्यकर्त्यांच्या घरोघरी जात घेतले बाप्पाचे दर्शन
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी गणपती बाप्पाच्या आगमनापसून कणकवली – देवगड- वैभववाडी तालुक्यातील प्रत्येक गावोगावी जात गणेश दर्शन घेतले. आज कणकवली तालुक्यातील नरडवे, नाटळ, दारिस्ते, शिवडाव, कुंभवडे, कलमठ बाजारपेठ व साकेडी या गावातील कार्यकर्त्यांच्या घरोघरी जात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत तालुकाप्रमुख उत्तम लोके, विकी सावंत, विजय गांवकर, गुरु पेडणेकर, नितेश भिसे, दिनेश वाळके, धीरज मेस्त्री, अनुप वारंग, किरण वर्दम आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी