वैभववाडी(प्रतिनिधी)

शुक्रवार दिनांक ३१मे२०२४रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती असल्याने त्या दिवशी सकाळी ठिक ९वाजता लक्ष्मण शेळके यांच्या  वैभववाडी येथील निवासस्थानी जयंती साजरी करण्यात येणारआहे.

तरी जिल्ह्यातील सर्व अहिल्याबाई होळकर भक्तानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन समाजनेते लक्ष्मण शेळके आणि वैभववाडी तालुका धनगर समाज बांधव यांनी केले आहे

error: Content is protected !!