पराग अशोक कांबळे – शेर्पेकर यांचा आरोग्यदूत पुरस्काराने सन्मान..

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे शुभहस्ते गौरव.. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले शेर्पे ता.कणकवली या गावातील मूळ रहिवासी व सद्या वैद्यकीय व्यवसायानिमित्त मुंबई – विरार येथे स्थायिक असलेले श्री पराग अशोक कांबळे (शेर्पेकर ) यांचा नुकताच १५ आगस्त स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्राचे…

Read Moreपराग अशोक कांबळे – शेर्पेकर यांचा आरोग्यदूत पुरस्काराने सन्मान..

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला NEMS स्मार्ट कीड्स च्या उंबर्डे शाखेचे थाटात उदघाट्न

नडगिवे येथील आदर्श एजयुकेशन सोसायटी खारेपाटण संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल च्या उंबर्डे ता.वैभववाडी येथे विशेष करून शिशु वर्गासाठी सुरु करण्यात आलेल्या नूतन शाखेचे उदघाट्न प्रसिद्ध लेखक, अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते प्रवीणकुमार भारदे यांच्या शुभेच्छा हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले.त्यावेळी…

Read Moreस्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला NEMS स्मार्ट कीड्स च्या उंबर्डे शाखेचे थाटात उदघाट्न

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खारेपाटण शाखा पुरस्कृत 1 लाख 11,111 च्या दहीहंडी चे आयोजन

खारेपाटण येथे श्रीकृष्ण जन्माष्ठमी निम्मित खारेपाटण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत 1लाख 11,111 च्या दहीहंडी चे आयोजन केले असून. यामध्ये 5थराची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 3,000 बक्षीस, 6थराची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 4,000 बक्षीस तर 7 थराची सलामी देणाऱ्या…

Read Moreशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खारेपाटण शाखा पुरस्कृत 1 लाख 11,111 च्या दहीहंडी चे आयोजन

78वा भारतीय स्वातंत्र्य दिन शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न

78वा भारतीय स्वातंत्र्य दिन शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी लोकरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे निर्माते स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांच्या पुतळ्यास संस्थेचे…

Read More78वा भारतीय स्वातंत्र्य दिन शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न

खारेपाटण हायस्कूल येथे शालेय विद्यार्थी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक खारेपाटण संचलित शेठ न.म.विद्यालय खारेपाटण येथे नुकताच शालेय वार्षिक बक्षीस वितरण समारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शिंपी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष श्री भाऊ राणे…

Read Moreखारेपाटण हायस्कूल येथे शालेय विद्यार्थी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित STS गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भव्य सत्कार

विमान प्रवासासह ईस्रो सहल आणि लाखो रुपयाची रोख बक्षिसे असलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS-2024 गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आज रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आला होता.STS- 2024…

Read Moreयुवा संदेश प्रतिष्ठान आयोजित STS गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भव्य सत्कार

युवा संदेश प्रतिष्ठान चे आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२४ जाहीर

११ ऑगस्ट रोजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि आम.नितेश राणे यांच्या हस्ते होणार वितरण युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे…

Read Moreयुवा संदेश प्रतिष्ठान चे आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२४ जाहीर

खारेपाटण येथील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते प्रणय गुरसाळे यांचा आम. नितेश राणे यांच्या उपस्थित भाजप पक्षात प्रवेश….

खारेपाटण येथील शिवसेना पक्ष शिंदे गटाचे युवा कार्यकर्ते श्री प्रणय गुरसाळे यांनी आज भारतीय जनता पक्षात भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित खारेपाटण येथे जाहीर प्रवेश केला. कणकवली देवगड वैभववाडी आमदार मतदार संघाचे भाजप आमदार नितेश राणे हे आमदार…

Read Moreखारेपाटण येथील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते प्रणय गुरसाळे यांचा आम. नितेश राणे यांच्या उपस्थित भाजप पक्षात प्रवेश….

आ.नितेश राणे खारेपाटण मध्ये जनतेच्या दारी

जनतेशी थेट संवाद साधत समस्या घेतल्या जाणून खारेपाटण येथे पार पडलेल्या जनसंपर्क मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विधानसभा निवडूकीबाबत करण्यात आल्या सकारात्मक चर्चा कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघाचे आम. नितेश राणे यांनी आपल्या “तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी” या उपक्रमांतर्गत असणाऱ्या…

Read Moreआ.नितेश राणे खारेपाटण मध्ये जनतेच्या दारी

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित रत्नागिरी जिल्हा STS-2024 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

दीड लाखाची रोख बक्षिसे,शैक्षणिक टॅब बक्षिसे देऊन गुणवंतांचा सन्मान युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कारांचे देखील करण्यात आले वितरण रविवार दिनांक १४ जुलै २०२४ रोजी माध्यमिक पतपेढी रत्नागिरी, साळवी स्टॉप येथे युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टलेंट सर्च STS -2024 या…

Read Moreयुवा संदेश प्रतिष्ठान आयोजित रत्नागिरी जिल्हा STS-2024 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

एनडीआरएफ (NDRF) च्या टीम कडून खारेपाटण येथे देण्यात आले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

दोन मुख्य टीम अधिकाऱ्यांसह 26 जवानांचा समावेश एनडीआरएफ (NDRF) च्या टीम कडून खारेपाटण येथे आपत्ती निवारण /व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. दि.11जुलै रोजी खारेपाटण हायस्कुल येथील सभागृहात NDRF च्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आपत्ती निवारणा विषयी उपस्थित सर्वाना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित 26…

Read Moreएनडीआरएफ (NDRF) च्या टीम कडून खारेपाटण येथे देण्यात आले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने खारेपाटण विभागातील प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने खारेपाटण जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम समिती सभापती बाळा जठार, कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या शुभहस्ते विभागातील चिंचवली मधलीवाडी, नडगिवे…

Read Moreपालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने खारेपाटण विभागातील प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप
error: Content is protected !!