कणकवली शहर भाजप या वतीने भारतीय संविधान दीन उत्साहात साजरा

भारतीय संविधान दिनानिमित्त कणकवली भारतीय जनता पार्टी च्या वतीने संविधान उदेशीका सामूहिक वाचन करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत संविधान दीन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्व जोपासत भारतीय लोकशाहीला एकसंघ ठेवणारे हा संविधान दिवस प्रत्येक भारतीयांनी सन्मानाने साजरा केला
यावेळी मिलिंद मेस्त्री,शीतल दळवी,गौतम खुडकर, संदीप सावंत,निसार शेख,समीर प्रभुगावकर,सर्वेश दळवी,पपू पुजारे,महेश सावंत,सागर राणे,मिथुन ठाणेकर,इम्रान शेख,बाबजी चव्हाण, गणेश तळगावकर ,सुभाष मालंडकर, सत्यवान राणे नयन दळवी ,अमोल रासम, राजु चव्हाण, सिद्धेश वालावलकर,मिलिंद चिंदरकर






