
शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसंदर्भात आज होणाऱ्या आंदोलनात शिक्षण क्षेत्राशी निगडीत सर्व घटकांनी सहभागी व्हावे.
स्वेच्छेने सहभागी होणाऱ्या घटकांची गैरसमज पसरुन कोणी अडवणुक करु नये.-श्री.वामन तर्फे,श्री.गुरुदास कुसगांवकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागामध्ये शासन स्तरावर अनेक विषय प्रलंबित आहेत या विविध मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या दिनांक 19 जुलै…