हुंबरट गावातून नारायण राणेंना मताधिक्य देणार!

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी घेतली मुस्लिम समाजाची भेट

हुंबरट मध्ये प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यातील गाव हुबरट येथे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे साहेब यांच्या प्रचारार्थ बैठक घेतली. यावेळी ग्रामस्थांनी नारायण राणे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा शब्द दिल्याची माहिती नाईक यांनी दिली. त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर,कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, हुमरठ माजी उपसरपंच मुश्ताक काझी, सईद काझी, वासिम शेमना व ग्रामस्थ उपस्थित होते.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!