ऊद्या शनिवारी २३ मार्च रोजी गोपुरी आश्रमात होणार एक दिवसाचे उपोषण

लडाखच्या जन आंदोलनाला उपोषणाच्या माध्यमातून देणार पाठिंबा

हिमालयाच्या पर्यावरण रक्षणासाठी, लडाखला राज्याचा दर्जा देऊन तेथे सहावी अनुसूची लागू करण्यासाठीच्या लडाखी जनतेच्या जनआंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी, २३ मार्चला, शहीद भगतसिंग शहिद दिनी, वेळ – सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वा. पर्यंत तरी जिल्ह्यातील मान्यवरांनी या उपोषणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आश्रम परिवारातर्फे करण्यात आले आहे.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!