डीजीपी रश्मी शुक्ला यांची आमदार नितेश राणे यांनी घेतली भेट

पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला यांची आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पोलीस महासंचालक पदी नुकतीच रश्मी शुक्ला यांची निवड झाली आहे. रश्मी शुक्ला या महाराष्ट्रच्या पहली महिला पोलिस डीजीपी आहेत.त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!