पळसंब ग्रामपंचायत तर्फे जयंती मंदिर परीसर स्वछता

धार्मिक स्थळांची साफ सफाई चा कार्यक्रम ग्रामपंचायत पळसंब तर्फे जयंतीदेवी मंदीर येथे उत्साहात करण्यात आला. यावेळी मंदिर आणि परीसर स्वच्छता मोहीम सरपंच महेश वरक यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली.यावेळी नोडल ऑफिसर श्री.प्रसाद चिंदरकर,,माजी सरपंच .चंद्रकांत गोलतकर,ग्रामसेवक अमित कांबळी,शाळा मुख्याध्यापक विनोद कदम,ग्रामपंचायत सदस्य सौ.ऋतुजा सावंत,किशोरी सावंत,तनुजा परब तसेच शाळेतील मुले,व ग्रामस्थ उपस्थित होते.

आचरा, अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!