
लागलेली पैज जिंकला, पण त्या पैशांच्या थैलीने मात्र बुचकळ्यात पडला!
चित्रपटाला साजेशी कणकवलीत जिंकलेल्या व हरलेल्या पैजीची गोष्ट कणकवलीत ही पैज बनली चर्चेचा विषय कणकवली नगरपंचायतची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली व चर्चेचा विषय देखील बनली. या निवडणुकीत दोन्ही बाजूने सुरुवातीला दावे प्रति दावे केले जात होते. व या विजयाच्या दाव्या…










