आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत चाफेड सरपंच किरण मेस्त्री यांच्या सहीत सदस्य भाजपा मध्ये

ठाकरे गटाला धक्क्यापाठोपाठ धक्क्यांच्या आमदार नितेश राणेंचा सिलसिला
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत देवगड तालुक्यातील ठाकरे गटाला चाफेड मध्ये धक्का देण्यात आला आहे. यामध्ये चाफेड सरपंच किरण मेस्त्री यांच्या सहीत ग्रामपंचायत सदस्य व अनेक ग्रामस्थांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप पदाधिकारी श्री.संदिप साटम, श्री.संतोष किंजवडेकर, श्री.अमित साटम, श्री.सुभाष नार्वेकर, श्री.गणेश तांबे,श्री. सत्यवान भोगले,श्री.दिलीप पाटील,श्री.मंगेश लोके,श्रीमती मानसी परब, प्रतिभा मेस्त्री, सानवी मेस्त्री
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सरपंच श्री.किरण मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य सान्वी मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रतिभा मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती मानसी परब, श्री.आत्माराम साळसकर,श्रीमती सृष्टी साळस्कर, श्रीमती सुहासिनी साळसकर, श्रीमती विद्या साळस्कर,श्रीमती देवयानी साळस्कर, श्री.लीलाधर मेस्त्री श्री.प्रकाश मेस्त्री, श्री.दिलीप पाटील,श्री.सत्यवान साटम, श्री.मंगेश साळस्कर यांनी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणेंचा कणकवली मतदारसंघात ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देण्याचा सिलसिला सुरू आहे.
देवगड, प्रतिनिधी