श्री गोपाळकृष्ण मंदिर, खारेपाटण येथे पारंपरिक पद्धतीने श्री कृष्ण जनमाष्टमी उत्साहात साजरी

श्री गोपाळकृष्ण मंदिर, खारेपाटण येथे पारंपरिक पद्धतीने श्री कृष्ण जनमाष्टमी मोठ्या उत्साहात
साजरी करण्यात आली यावेळी शिवाजी पेठ महिला मंडळ ,ब्रह्मन समाज महिला मंडळ व सखी महिला मंडळ रामेश्वर नगर, व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. सर्व महिलांनी फुगडी,भजन -कीर्तन खेळत अगदी उत्साहात श्री कृष्ण जनमाष्टमी साजरी केली.
तसेच मंदिराचे सर्व विश्वस्त मोठया संख्येने उपस्थित होते सर्व कार्येक्रम उत्तम रीतीने पाडल्याबद्दल सर्व उपस्थितांना मंडळाच्या वतीने
अध्यक्ष श्री संजय धाक्रंस व सचिव श्री अनंतराव गांधी यांनी आभार मानले व धन्यवाद दिले .

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!