भजनी कलाकार, वारकरी संप्रदायाच्या सदस्यांचा सत्कार

बोर्डवे भाजपा वतीने आयोजन

गुरुपौर्णिमेनिमित्त कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्यामध्ये भजनी कलाकार, वारकरी संप्रदायाचे सदस्य व शिक्षकांचा शाल ,श्रीफळ, व स्वामीं समर्थ यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.”
यावेळी भाजपा तालुका मिलिंद मेस्त्री, सरपंच वेदांगी पाताडे, उपसरपंच महावीर साळवी,माजी सरपंच गजानन शिंदे, माजी सरपंच राजेंद्र मोडक, बूथ अध्यक्ष आनंद शिंदे ग्रामपंचायत सदस्या अपराध उपस्थित होते.

error: Content is protected !!