आचरा हायस्कूलच्या नुतन समितीचा आचरा सरपंच जेराॅन फर्नांडीस यांच्या कडून सन्मान

आचरा–अर्जुन बापर्डेकर
धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई संस्थेच्या नुतन कार्यकारिणी आणि पदाधिकारी अध्यक्ष डॉ प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप गोपाळराव परब मिराशी यांचा सन्मान आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश परुळेकर, धी आचरा पीपल्स असोसिएशनचे उप कार्याध्यक्ष मोहम्मद काझी, सचिव ॲड सुभाष आचरेकर, खजिनदार मंगेश आचरेकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.