पांग्रड गावात ३८ लाखाच्या कामांचे भूमिपूजन

आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार निलेश जोशी । कुडाळ : तालुक्यातील पांग्रड गावात आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून ३८ लाखाच्या कामांची भूमिपूजने त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.त्यामध्ये पांग्रड मुख्य रस्ता ते काजीमाचे टेंब रस्त्यासाठी…

Read Moreपांग्रड गावात ३८ लाखाच्या कामांचे भूमिपूजन

जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांवर आ. वैभव नाईक यांनी अधिवेशनात उठविला आवाज

आंबा पिकावरील थ्रिप्स रोग, भात पीक बोनस, गस्ती नौका या प्रश्नांचा समावेश ब्युरो । मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठविला. आंबा पिकावर आलेला थ्रिप्स…

Read Moreजिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांवर आ. वैभव नाईक यांनी अधिवेशनात उठविला आवाज

मनसेचा ६ वा बालमहोत्सव 2024 उत्साहात संपन्न.

स्वस्तिक प्रतिष्ठान आणि धीरज परब मित्रमंडळाचेही सहकार्य बाल महोत्सवात ३२७ मुलांचा सहभाग बॅ नाथ पै स्कुलच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ने आणली रंगत निलेश जोशी, । कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग, स्वस्तिक प्रतिष्ठान आणि धीरज परब मित्रमंडळ यांच्या वतीनं रविवारी २५ फेब्रुवारीला…

Read Moreमनसेचा ६ वा बालमहोत्सव 2024 उत्साहात संपन्न.

‘सशक्ती’ कार्यक्रमातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन – नारायण राणे

सिंधुदुर्गनगरीत सशक्ती परिसंवादाला उत्तम प्रतीसाद मास्टरकार्ड आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनचा उपक्रम १९० महिलांना उद्योगासाठी ५५०० चे अनुदान वाटप प्रतिनिधी। सिंधुदुर्ग : भारतातील महिला उद्योजकांच्या वाढीला गती मिळण्यासाठी .सशक्ती कार्यक्रमाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सारख्या देशातील ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करणे सुरू…

Read More‘सशक्ती’ कार्यक्रमातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन – नारायण राणे

दिव्यांग बांधवांच्या उत्तम आरोग्य सेवेसाठी प्रयत्न होणे आवश्यक – डॉ. आर. एस. कुलकर्णी

माड्याचीवाडी येथे दिव्यांगांसाठी मेळावा आणि मार्गदर्शन शिबीर ग्राम पंचायत, साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, आणि काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्था यांचा उपक्रम निलेश जोशी । कुडाळ : दिव्यांग बांधवांना अधिकाधिक आरोग्य सेवा कशी देता येईल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. माडयाचीवाडी ग्रामपंचायतीने…

Read Moreदिव्यांग बांधवांच्या उत्तम आरोग्य सेवेसाठी प्रयत्न होणे आवश्यक – डॉ. आर. एस. कुलकर्णी

राठीवडे विश्वकर्मा मंदिर येथे सांस्कृतिक सभागृह मंजूर

आ. वैभव नाईक यांनी केली मालवण तालुका सुतार समाजाची स्वप्नपूर्ती विश्वकर्मा जयंतीचे औचित्य भाजपच्या शोभा पांचाळ यांच्याकडूनही आमदार वैभव नाईक यांचे कौतुक निलेश जोशी । सिंधुदुर्ग : निधी अभावी गेली ५ ते ६ वर्षे राठिवडे येथील विश्वकर्मा मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम…

Read Moreराठीवडे विश्वकर्मा मंदिर येथे सांस्कृतिक सभागृह मंजूर

आचरा खारभूमी योजनेसाठी ९२ लक्ष एवढा निधी मंजूर

निलेश राणे यांची वचनपूर्ती आणि पाठपुरावा निलेश जोशी । सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील आचरा येथे खार बंधारा फुटल्याने शेतजमिनीत पाणी घुसून जमिन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला होता. . त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी १७ मे २०२३ रोजी…

Read Moreआचरा खारभूमी योजनेसाठी ९२ लक्ष एवढा निधी मंजूर

मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या !

लखमराजे भोसले यांचे मंदिर परिषदेत विश्वस्तांना आवाहन माणगाव येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन संपन्न अधिवेशनात ३७५ हून अधिक विश्वस्तांचा सहभाग ! निलेश जोशी । कुडाळ : मानसन्मान बाळगून मंदिरांचे प्रश्न सुटणार नाहीत. मंदिरांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर मंदिरात येतांना आणि धर्मासाठी…

Read Moreमानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या !

घरेलू कामगारांना शासनाकडून भेटस्वरूपात मिळणार संसारपयोगी भांडी संच

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर शासनाचा निर्णय स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती निलेश जोशी, । कुडाळ : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल म्हणून घरेलू कामगारांची…

Read Moreघरेलू कामगारांना शासनाकडून भेटस्वरूपात मिळणार संसारपयोगी भांडी संच

कुडाळ आणि देवगड न्यायालय इमारतीचा २४ ला कोनशिला समारंभ

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय राहणार उपस्थित दोन्ही न्यायालय इमारतींसाठी प्रत्येकी सुमारे ३५ कोटी निधी मंजूर निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

Read Moreकुडाळ आणि देवगड न्यायालय इमारतीचा २४ ला कोनशिला समारंभ

साई कला क्रीडा मंच तर्फे नाबरवाडीत शिवजयंती साजरी

राजू आणि श्रेया गवंडे दाम्पत्याचा तहसीलदार यांच्या हस्ते सत्कार नूतन तहसीलदार वीरसिंग वसावे यांचाही केला सन्मान निलेश जोशी । कुडाळ : शहरातील नाबरवाडी येथे साई कला क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरसेविका…

Read Moreसाई कला क्रीडा मंच तर्फे नाबरवाडीत शिवजयंती साजरी

रांगोळी स्पर्धेत केदार टेमकर प्रथम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य सप्ताह अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन निलेश जोशी । कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित दादा पवार  व प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वराज्य सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत…

Read Moreरांगोळी स्पर्धेत केदार टेमकर प्रथम
error: Content is protected !!