कुडाळ वनरक्षक मारहाण प्रकरणात तिघांची निर्दोष मुक्तता

ॲड. राजीव बिले यांचा यशस्वी युक्तिवाद कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५/२०१८ मधील वनरक्षकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.दि. २ मार्च २०१८ रोजी कालेली…

Read Moreकुडाळ वनरक्षक मारहाण प्रकरणात तिघांची निर्दोष मुक्तता

कुडाळ न.प. कर्मचाऱ्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

ना-हरकत दाखल्यासाठी चांदीच्या अंगठीची लाच मागितल्याचा आरोप ना-हरकत दाखला (NOC) देण्यासाठी १ हजार २०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागितल्याप्रकरणी कुडाळ नगरपंचायतीतील संशयित कर्मचाऱ्याला सिंधुदुर्गच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.…

Read Moreकुडाळ न.प. कर्मचाऱ्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

NOC साठी मागितली चक्क चांदीची अंगठी !

कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला (NOC) देण्यासाठी १,२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागितल्याप्रकरणी कुडाळ नगरपंचायतीतील स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर (वय ४२, वर्ग…

Read MoreNOC साठी मागितली चक्क चांदीची अंगठी !

कणकवली तालुक्यातील पाच अवैध दारू विक्रेत्यांवर तीन जिल्ह्यांमधून तडीपारीचा प्रस्ताव

कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांचा धडाकेबाज निर्णय अजून दोन दारू विक्रेत्यांवर तडीपरीच्या प्रस्तावाची प्रक्रिया सुरू अवैध धंद्याच्या विरोधात कणकवली पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेबद्दल होतेय जनतेतून समाधान व्यक्त गेली अनेक वर्ष सातत्याने अवैध दारू विक्री बाबतचे गुन्हे दाखल करून देखील अवैध…

Read Moreकणकवली तालुक्यातील पाच अवैध दारू विक्रेत्यांवर तीन जिल्ह्यांमधून तडीपारीचा प्रस्ताव

शिक्षकाने कानशिलात लगावले, प्रकरण थेट एसपी पर्यंत पोहोचले!

समुद्रकिनाऱ्यालगतच्या तालुक्यातील एका “गावा”तील हायस्कूल मधील शिक्षकाच्या “हिम्मत” ने पालक बेजार पोलिसांच्या कारवाईकडे पालक वर्गाचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या एका दहावी मधील विद्यार्थ्यांच्या जोरदार कानाखाली मारल्यामुळे या विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना नुकतीच घडल्याचा…

Read Moreशिक्षकाने कानशिलात लगावले, प्रकरण थेट एसपी पर्यंत पोहोचले!

कुडाळात बनावट चेक देऊन व्यापाऱ्यांची फसवणूक

कुडाळ पोलिसांनी आरोपीला ठाण्यातून केली अटक गणेशनगर येथे इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असल्याचे सांगून विश्वास संपादन करत दोन इलेक्ट्रिकल साहित्य विक्रेत्यांकडून तब्बल १ लाख ७७ हजार ५३३ रुपयांचे साहित्य खरेदी करून बनावट चेक देत फसवणूक करणाऱ्या आरोपीला कुडाळ पोलिसांनी ठाणे…

Read Moreकुडाळात बनावट चेक देऊन व्यापाऱ्यांची फसवणूक

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कणकवलीत गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई

6 लाखांची दारू व वाहन मिळून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त विदेशी दारूची वाहतूक करत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाई मध्ये तब्बल 6 लाख दहा हजारांची दारू जप्त करण्यात आली. कणकवली येथील दारिस्ते पवारवाडी येथे फोंडयाच्या दिशेने जाणा-या…

Read Moreराज्य उत्पादन शुल्क विभागाची कणकवलीत गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई

प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत ; पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

मानसिक व शारीरिक छळाचा आरोप कुडाळ पोलिसांची तातडीची कारवाई ; उद्या न्यायालयात हजर करणार शहरातील गणेशनगर परिसरात पत्नीचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सिद्धिविनायक…

Read Moreप्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत ; पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर

संशयीत आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद ग्रामिण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल करण्यात आलेल्या नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे घोषित केल्याच्या रागातून वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव मोरे यांना मारहाण व शिवीगाळ केली. तसेच ग्रामिण रुग्णालयाच्या काचा फोडून शासकीय कर्तव्यात अडथळा…

Read Moreवैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर

कणकवली नगराध्यक्षांच्या कारच्या धडकेमध्ये गाय गंभीर जखमी

कारचा बंपर व नगराध्यक्ष पाटी तुटून पडली जागेवर कणकवली कनकनगर दरम्यान घडला अपघात कणकवली शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा अधोरेखित कणकवली नगरपंचायत च्या नगराध्यक्षांच्या कारची धडक कणकवली कनकनगर येथील रस्त्यावर आलेल्या एका गाईला बसून ही गाय गंभीर जखमी झाली. तर…

Read Moreकणकवली नगराध्यक्षांच्या कारच्या धडकेमध्ये गाय गंभीर जखमी

जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ प्रकरणी गोव्यातून एकास घेतले ताब्यात

एलसीबीची धडक कारवाई दोडामार्ग पोलिसांच्या दिले ताब्यात दोडामार्ग येथील रोहन सुभाष चव्हाण यांच्या अंगावर त्यांना मारण्याच्या हेतूने धावून जात त्यांना शिवीगाळ केली. तसेच मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गोव्यातील तरुणाला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून…

Read Moreजीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ प्रकरणी गोव्यातून एकास घेतले ताब्यात

बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा चोरटा सहा तासांच्या आत गजाआड

कणकवली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी चोरट्याचा पूर्व इतिहास व एटीएम फोडण्याचा प्लान याबाबत तपास सुरू कणकवली येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला अखेर काही तासांमध्ये कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. अथर्व राणे (रा. कळसुली गवसेवाडी, व बिडवाडी वय 20)…

Read Moreबँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा चोरटा सहा तासांच्या आत गजाआड
error: Content is protected !!