श्रीमती शुभांगी दामले यांचे निधन

वैद्य सुविनय दामले याना मातृशोक

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ श्रीरामवाडी येथील रहिवासी आणि वैद्य सुविनय दामले तसेच मनोहर दामले आणि मनीषा वाडीकर यांच्या आई श्रीमती शुभांगी विनायक दामले यांचे आज सायंकाची अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर त्यांच्या पश्चात दोन मुलग, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी उशिरा त्यांच्यावर कुडाळच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!