कुडाळ पोलीस निरीक्षकांचे ‘मनसे’ स्वागत

निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षकपदी रुजू झालेल्या श्रीमती. वृणाल मुल्ला यांचं स्वागत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आले. तसेच सामाजिक व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
कुडाळ तालुक्याविषयी विविध चर्चा झाली. तसेच नेहमी चांगल्या गोष्टींना आणि सकारात्मक बाबींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकार्य राहील अस आश्वासन धीरज परब आणि सहकारी यांनी नवनियुक्त पोलिस निरीक्षक यांना दिले. या वेळी माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, माजी मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, माजी जिल्हा सचिव बाळा पावसकर, माजी संपर्क अध्यक्ष हेमंत जाधव, माजी तालुका अध्यक्ष सचिन सावंत, जगन्नाथ गावडे, प्रथमेश धुरी, अनिकेत ठाकूर, रोशन ठाकूर, सूरज नेरूरकर, नफिस शेख, समीर मुजावर, अनिस शाहा उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!