नामांकित अशा ‘रिगल’ कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

बीएमएस, बीसीए, हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिंग असे कोर्स  

ब्युरो ।  सिंधुदुर्ग : रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित नामांकित अशा रिगल कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट कणकवली या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करियरचा एक उत्तम पर्याय तयार झाला आहे. रिगल कॉलेजमध्ये हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बीसीए, बीएमएस, नर्सिंग असे अभ्यासक्रम आहेत.  
रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित रिगल कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट कणकवली. विशेष म्हणजे हे कॉलेज  मुंबई विद्यापीठाशी संलग्न तर आहेच पण त्याशिवाय महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सुद्धा आहे.
   नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची आता वेगवेगळ्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरु आहे. पण  विद्यार्थी आणि पालकांना प्रश्न पडतो की यासाठी चांगलं कॉलेज कोणतं निवडावं ? यासाठी एक नाव पटकन डोळ्यासमोर येत ते म्हणजे   रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित रिगल कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट कणकवली. विशेष म्हणजे हे कॉलेज  मुंबई विद्यापीठाशी संलग्न तर आहेच पण त्याशिवाय महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सुद्धा आहे.
बारावी नंतर एक गोष्ट हमखास बघितली जाते, ती म्हणजे  करियरच्या  रुळलेल्या वाटेने न जाता एखादा  हमखास नोकरी देणारा कोर्स निवडता आला तर ? असा प्रश्न अनेक बारावी पास विद्यार्थी आणि पालकांच्या मनात येतो. त्या दृष्टीने रिगल कॉलेज मध्ये अनेक कोर्सचे पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेत. यामध्ये मुंबई विद्यापीठाचा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स, एसएनडीटी महिला  विद्यापीठाचा बीसीए कोर्स, मुंबई विद्यापीठाचा बीएमएस, नर्सिंग कोर्स हे कोर्स आहेतच, पण त्या शिव्या महाराष्ट्र बोर्डचा सिव्हिल ड्राफ्ट्समन कोर्स आणि हॉटेल डिप्लोमा सुद्धा उपलब्ध आहे.

 हॉटेल आणि टुरिझम मॅनेजमेंट कोर्स.
आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात राहून आपल्याला  हॉटेल आणि टुरिझम मॅनेजमेंट मधील या कोर्सचा फायदा होऊ शकतो. त्या शिवाय आपल्या शेजारी पर्यटनाचा मेरुमणी असलेले गोवा राज्य आहे. त्याठिकाणी सुद्धा आपल्याला नोकरीच्या संधी मिळू शकतात.
      त्यासाठी रिगल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेन्टची डिग्री आणि डिप्लोमा असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.   कोणत्याही शाखेतीळ बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या शाखेत प्रवेश घेऊ शकतो. तीन वर्षाचा हा अभ्यासक्रम  आहे. शंभर टक्के प्लेसमेंट, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये प्रशिक्षण अशा अनेक वैशिष्टयांनी हा कोर्स परिपूर्ण आहे. रिगल कॉजेमधून हा कोर्स केलेले बरेचसे विद्यार्थी तर परदेशात देखील जॉब करत आहेत. तसेच अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना शासन नियमानुसार १००% मोफत प्रवेश आहे.

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (BMS)
या महाविद्यालयामध्ये  B.M.S. म्हणेजच बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.  मुंबई विद्यापीठाचा हा अभ्यासक्रम असून  कोणत्याही शाखेतीळ बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या शाखेत प्रवेश घेऊ शकतो. तीन वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे. माफक फी, ती सुद्धा हप्त्या हप्त्याने भरण्याची सुविधा रिगल कॉलेज मध्ये आहे. या कॉलेजची निकालाची परंपरा १०० टक्के आहे.  शैक्षणिक कर्जाची सोय सुद्धा उपलब्ध आहे. तसेच अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना शासन नियमानुसार १००% मोफत प्रवेश आहे.

बॅचलर ऑफ कॉम्पुटर ऍप्लिकेशन (BCA)
या महाविद्यालयामध्ये   B.C.A.  म्हणेजच बॅचलर ऑफ  कॉम्प्युटर ऍप्लिकेशन  या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठाचा हा अभ्यासक्रम असून   कोणत्याही शाखेतीळ बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या शाखेत प्रवेश घेऊ शकतो. तीन वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे. माफक फी, ती सुद्धा हप्त्या हप्त्याने भरण्याची सुविधा रिगल कॉलेज मध्ये आहे. या कॉलेजची निकालाची परंपरा १०० टक्के आहे.  शैक्षणिक कर्जाची सोय सुद्धा उपलब्ध आहे. तसेच अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना शासन नियमानुसार १००% मोफत प्रवेश आहे.

त्यामुळे बीएमएस अभ्यासक्रमासाठी रिगल कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट कणकवली या कॉलेजमध्ये आपला प्रवेश आजच निश्चित करावा असे आवाहन कॉलेज व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.  जानवली दळवी वाडी ,मुंबई -गोवा हायवे ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग या ठिकाणी हे कॉलेज असून कॉलेजचे कार्यालय दररोज सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सुरू असते. 7066034204 या मोबाईल क्रमांकावर आपल्यला अधिक माहिती मिळू शकते. त्याचबरोबर कॉलेजच्या www. regalcollege.co.in या वेबसाईट वर सुद्धा अधिक माहिती आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!