कर्णबधिर व विशेष शाळेच्या विद्यार्थ्यांकडून आमदार निलेश राणे यांना वाढदिनी शुभेच्छापत्रे!

सावंतवाडी तालुक्यातील आरोस,कोंडुरे येथील कर्णबधिर व मतिमंद मुलांच्या शाळेत आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मुलांना खाऊ , केक biscuit ,चॉकलेट्स आणि नवीन इमारत बांधकाम साठी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी 25000रु ची देणगी दिली
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष ॲड निता सावंत ,तालुका प्रमुख यशश्री सौदागर , आरोस सरपंच व मळेवाड विभाग प्रमुख शंकर नाईक ,सावंतवाडी नगरसेविका धारगळकर मॅडम व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते ..शाळेच्या संचालिका व संस्थापिका रेखाताई गायकवाड उपस्थित होत्या ..मुख्याध्यापक यांनी सर्वांचे आभार मानले ..मुलांनी स्वतः बनविलेली ग्रीटिंग कार्डस आमदार निलेश राणे यांना पाठविण्यात आली

error: Content is protected !!